Monday, 30 November 2015

संत तुकाराम वनग्राम योजना महाराष्ट्र शासन.

           संत तुकाराम वनग्राम योजना महाराष्ट्र शासन .
या योजने मध्ये प्रत्येक गावात एक कुटूंब दोन झाडे. अशी महाराष्ट्र शासनाची  योजना आहे. यातुन  महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीने किमान 
एक तरी झाड लाउन त्याची 4ते5 वर्ष देखरेक करावी. प्रत्येक  व्यक्तीने असे केल्यास दुष्काळजन्य परिस्थिती निर्मान होनार नाही. प्रत्येक  व्यक्तीला शासना तर्फे योग्य ते आनुदान देन्यात येईल.